Friday, 8 May 2020

मराठी सुविचार


निवडलेला रस्ताच सुंदर असेल,
तर थकून जाण्याचा प्रश्नच उरत नाही...


व.पु.काळे सुविचार


माणसाने समोर बघायचं की मागे ह्यावरच
पुष्कळसं सुख दुःखं अवलंबून असतं..
- व.पु.काळे

Wednesday, 18 March 2020

मराठी सुविचार


स्वतःची इच्छा पूर्ण न झाल्याने अस्वस्थ होणारी
माणसं किती आहेत,हे मोजण्याची गरज नाही.
दुसऱ्याची इच्छा आणि गरज पूर्ण करता आली नाही
म्हणून अस्वस्थ होणारा एखादाच..

-व.पु.काळे

Saturday, 14 March 2020

मराठी सुविचार

मराठी सुविचार


ताकत फक्त पैशात नसते कधी कधी ती मित्रांच्या रूपात पाठीशी उभी असते..

बदल घडवायचा तर
अपमानाचे दोन शब्द
ऐकायची तयारी ठेवावी.

मन समुद्रासारखं ठेवा,
नद्या स्वतःहून तुम्हला भेटायला येतील.